तो ऑगस्टचा महिना होता. मी पुण्यात सरांकडे येऊन दहा एक दिवस झाले असावेत. सर म्हणजे डॉ. चंद्रकुमार देशमुख सर,…
विद्धकर्म, अग्नीकर्म आणि पंचकर्म केंद्र
Join us for the Agni Viddha National Seminar 2025 on 1st & 2nd February. Seats are limited and filling fast—secure your spot today!
📅 Event Dates: 1st & 2nd February 2025
सर्व मनुष्यमात्रास हवे असणारे सुख प्रदान करण्याचे सामर्थ्य ज्या वारकरी संप्रदायात आहे. त्या संप्रदायाच्या तत्त्वज्ञानास अनुसरून तसेच आयुर्वेदाने म्हटल्याप्रमाणे
आयु: कामायमानेन धर्मार्थ सुख साधनम्।
आयुर्वेदोपदेषेशु विधेया परमादर।।
म्हणजे जो मनुष्य धर्म, अर्थ, काम व मोक्षसुख या चतुर्विध पुरुषार्थाच्या प्राप्ती करून घेऊ इच्छितो. त्याने ती प्राप्ती करून घेण्यासाठी मिळालेले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आयुर्वेदाने सांगितल्या नुसार जगावे. आयुर्वेदाने शरीर निरोगी ठेवून, वारकरी संप्रदायाप्रमाणे भक्तिपंथ साधून सर्व मनुष्यमात्रास नित्य सुख प्राप्त व्हावे हा उद्देश समोर ठेवून श्री वारकरी आयुर्वेदाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) शके १९४१ (दि:-६ एप्रिल २०१९) रोजी झाली. त्याच भावनेने श्री वारकरी आयुर्वेद चिकित्सालय रुग्णांच्या सेवेत सुरू करण्यात आले. वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाची विचारधारा घेऊन, आयुष्यभर रुग्णसेवा करता यावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना…
अधिकार तैसा दावियेला मार्ग।।
चालता हे मग कळो येते।।१।।
जाळू नये नाव पावलेनि पार।।
मागील आधार बहुतांचा।।२।।
तुका म्हणे रोग वैद्याचे अंगी।।
नाही करी जगी उपकार।।३।।
अर्थ: हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. पण हा श्री वारकरी आयुर्वेदा साठी तंतोतंत लागू पडतो. महाराज या अभंगात म्हणतात की संतांनी आमचा जसा अधिकार आहे तसा मार्ग दाखविला. आम्हाला त्या मार्गाने जात असताना त्याचे महत्त्व समजले. नदी पार करण्यासाठी असणारी नौका ही नदी पार पडल्यावर जाळून नष्ट करू नये. कारण मागून येणाऱ्याचा तिच नौका आधार आहे. तसे आपण ज्या मार्गाने योग्य पदावर आलोय. तो मार्ग इतरांनाही सांगावा. तुकाराम महाराज म्हणतात की रोग वैद्याच्या अंगी नसतात पण ते जगावर उपकार करण्यासाठी औषधी जमा करून चिकित्सेची योजना करतात. तसे संत स्वतः मुक्त झालेले असूनही इतरांसाठी मुक्तीचा मार्ग सांगतात. हा झाला अभंगाचा अर्थ.
या अभांगाकडे पाहून असे वाटते की आम्ही आयुर्वेद चिकित्सा जाणतो म्हणून, ही चिकित्सा पद्धती घेऊन. श्री वारकरी आयुर्वेदाच्या मार्फत रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळाली व आमचा अधिकार तसा मार्ग दाखविला…
ऋतू अनुसार शरीरामध्ये होणारे बदल आणि त्यानुसार वाढणारे दोष, यांच्या शोधनासाठी शास्त्रोक्त पंचकर्म चिकित्सा केली जाते.
रुग्णांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेले चिकित्सालय
पंचकर्मसाठी लागणारे आधुनिक उपकरण जसे स्वेदन पेटी, शिरोधारा यंत्र, शिरोबस्ती यंत्र इ. ने सुसज्ज
तज्ञ वैद्यांद्वारे प्रशिक्षित व रुग्णांना त्वरित उपशय देणारे वैद्य उपलब्ध
Allow miles wound place the leave had. To sitting subject no improve studied limited. Ye indulgence unreserved connection alteration appearance my an astonished.

+1-(318) 766-9161
"Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Curabitur laoreet cursus volutpat. Aliquam sit amet ligula et justo tincidunt laoreet non vitae lorem. Aliquam porttitor tellus enim, eget commodo augue porta ut. Maecenas lobortis ligula vel tellus sagittis ullamcorperv."
"Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Curabitur laoreet cursus volutpat. Aliquam sit amet ligula et justo tincidunt laoreet non vitae lorem. Aliquam porttitor tellus enim, eget commodo augue porta ut. Maecenas lobortis ligula vel tellus sagittis ullamcorperv."
"Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Curabitur laoreet cursus volutpat. Aliquam sit amet ligula et justo tincidunt laoreet non vitae lorem. Aliquam porttitor tellus enim, eget commodo augue porta ut. Maecenas lobortis ligula vel tellus sagittis ullamcorperv."
तो ऑगस्टचा महिना होता. मी पुण्यात सरांकडे येऊन दहा एक दिवस झाले असावेत. सर म्हणजे डॉ. चंद्रकुमार देशमुख सर,…
Copyright © 2023 Shri Varkari Ayurved | Powered By Ambica Labs