May 21, 2023/
तो ऑगस्टचा महिना होता. मी पुण्यात सरांकडे येऊन दहा एक दिवस झाले असावेत. सर म्हणजे डॉ. चंद्रकुमार देशमुख सर, आज जे काही आयुर्वेदाच ज्ञान मला आहे ती सर्व सरांचीच कृपा. सरांची चिंचवडची ओपीडी झाली की सायंकाळी नानापेठला गोगटे सरांच्या मूळ ओपीडीला पण सरच पेशंट पाहतात. असाच एक दिवस, मी आणि…